Pune | पुण्यातील इंजिनियर वाचवत आहे करोडो लिटर Water | borwell | Recharge of borewells | Sakal Media<br />महाराष्ट्राच्या अनेक भागांत बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. अश्या कोरड्या बोअरवेल चे पुनर्भरण करण्यासाठी पुण्यातील राहुल बाकरे या अभियंता ने बोर चार्जर बनवले आहे. तसेच राहुलनी या बोर चार्जरमुळे आत्ता पर्यंत १६०-१८० करोड लिटर पाणी वाचवले आहे..कसं ते पाहूया..<br />#Pune #borwell #water #Maharashtra #Rechargeofborewells #EngineersinPunearesavingwater #Engineer